जन्माष्टमी शुभेच्छा, स्टेटस, शायरी, संदेश, एसएमएस, फोटो, बॅनर मराठी: Janmashtami Wishes In Marathi Bests Quotes, Banner, Shayari Images in Marathi 2025

कृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस (Krishna Janmashtami wishes In Marathi) श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे

कृष्ण जन्माष्टमी साठी आम्ही कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी,  Dahi Handi Wishes In Marathi, Krishna Janmashtami Status In Marathi घेऊन आलो आहोत ते तुम्ही व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करून शुभेच्छा देऊ शकता

Krishna Janmashtami Wishesh In Marathi / श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी 2025

Krishna Janmashtami wishes In Marathi

 

 

🌸गोकुळामध्ये होता ज्याचा वास
गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या
तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸

 

Krishna Janmashtami Messages In Marathi

🌸जसा आनंद नंदच्या घरी आला
तसा तुमच्या आमच्याही येवो
प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा🌸

Krishna Janmashtami Shayari In Marathi

🌼ढगांच्या आडून चंद्र हासला
आकाशी ता-यांचा रास रंगला
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा🌼

Krishna Janmashtami Banner In Marathi

🌸हृदय वृंदावन पाळण्यामाजी
निजरे कृष्णा
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा करी
जो जो जो जो रे!🌸

Krishna Janmashtami Quotes In Marathi

🌸नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा
राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे
कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.🌸

Krishna Janmashtami Images In Marathi

Krishna Janmashtami status In Marathi

 

🌸राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपींचा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमीचा दिवस खास.
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा🌸

Dahi Handi sms In Marathi

🌸हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा🌸

Happy Krishna Janmashtami msg In Marathi

🌸नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की…🌸

Krishna Janmashtami Shubhechha In Marathi

🌼दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया,
देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !🌸

Krishna Janmashtami caption In Marathi

🌸तुझ्या घरात नाही पाणी
घागर उतानी रे गोपाळा
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !🌸

Krishna Janmashtami Status In Marathi

🌸नंद किशोरा ,चित्त चकोरा
गोकुळ कान्हा मनमोहन तु
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे कृष्णा राधे कृष्णा कृष्णा कृष्णा
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.🌸

Gokulashtami Status In Marathi

Krishna Janmashtami quotes In Marathi

 

🌸ही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी
नाव अनेक पण उत्साह तोच
जन्माष्टमीच्या मनःपू्र्वक शुभेच्छा🌸

गोकुळाष्टमी हार्दिक शुभेच्छा मराठी 

🌸नंद के घर आनंद ही आनंद भयो,
जो नंद के घर गोपाल आयो,
जय हो मुरली धर गोपाल की,
जय हो कन्हैया लाल की…
सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा🌸

गोकुळाष्टमी हार्दिक शुभेच्छा संदेश

🌸सवंगड्यासोबत करतो दंगा
हातात घेऊनी बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल
असा हा नटखट नंद किशोर!🌸

गोकुळाष्टमी बॅनर मराठी 

🌸आओ मिलकर सजाये नंदलाल को,
आओ मिलकर करें गुणगान उनका
जो सबको राह दिखाते हैं और
सबकी बिगड़ी बनाते हैं,
चलो धूम धाम से मनाये जन्मदिन उनका.
जन्माष्ठमी की शुभकामनायें!🌸

गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 

🌸लय झाली दुनियादारी,
खूप बघितली लय भारी आता
फक्त आणि फक्त
करायची दहीहंडीचा तयारी.🌸

गोकुळाष्टमी शुभेच्छा sms 

Krishna Janmashtami message In Marathi

 

🌸पुन्हा पुन्हा जन्माष्टमी आली,
लोण्याच्या भांड्याने पुन्हा एक
गोडवा घेऊन आली. कान्हाची
आहे किमया न्यारी.
दे सर्वांना आशीर्वाद भारी.🌸

कृष्ण जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा मराठी 

🌸मित्रांनो, थराला या!
नाहीतर, धरायला या!!
आपला समजून, गोविंदाला या!!!
श्रीकृष्ण जन्मोत्सव व
दहिकालाच्या हार्दिक शुभेच्छा!🌸

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी दाखवा 

🌸गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर
व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
|| शुभ गोकुळाष्टमी ||🌸

आम्हाला आशा आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमी गोकुळाष्टमी शुभेच्छा, स्टेटस, शायरी, संदेश, एसएमएस, फोटो, बॅनर, इमेजेस, कोटस,  मराठी | Krishna Janmashtami wishes In Marathi Best Quotes, Banner, Shayari Images, photo, in Marathi 2025for Whatsapp, Facebook, Instagram, Sharechat In Marathi ही पोस्ट नक्कीच आवडली असेल