Dussehra Wishes 2024 Marathi: दसरा हा प्रत्येक वर्षी संपूर्ण देशभर आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. हा सण 9 दिवसांच्या शारदीय नवरात्रीच्या 10व्या दिवशी साजरा केला जातो. दसरा, ज्याला विजयादशमी म्हणूनही ओळखले जाते, हा एक पवित्र हिंदू सण आहे, ज्यामध्ये भगवान रामाने रावणावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा केला जातो .
यंदा दसरा 12 ऑक्टोबर रोजी मोठ्या आनंदाने साजरा केला जाईल. हा दिवस दुष्टतेवर चांगुलपणाच्या विजयाचा प्रतीक आहे. लोक आपल्या कुटुंबीय आणि प्रियजनांसह रावण दहन आणि रामलीला पाहण्यासाठी जातात. या विशेष प्रसंगी आपल्या कुटुंबीय आणि मित्रांना दसऱ्याच्या शुभेच्छा 2024 देण्यासाठी खालील शुभेच्छा त्यांना शेअर करून सण साजरा करा.
Dussehra Wishes In Marathi
जीवनाच्या प्रत्येक वाटेवर तुम्हाला विजय मिळो
तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून
माणसातील रावणरुपी
अहंकाराचा नाश करूयात
आजचा दसरा आनंदाने साजरा करूयात
Dasara Status In Marathi (दसऱ्याच्या शुभेच्छा २०२४)
विजयादशमीच्या या शुभ क्षणी
तुमच्या व तुमच्या परिवाराच्या
जीवनात सुख समृद्धी आणि शांती वाढो
हॅप्पी दसरा
आंब्याची तोरणे लावूनी दारी,
येवो तुमच्या आयुष्यात सोन्याची झळाळी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
विजयादशमीच्या तुम्हाला व
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा
आपुलकीच्या साखरेचा स्वाद खरा
तुमचा चहेरा आहेच हसरा
ऊद्या सकाळी खूप गडबड,
म्हणून तुम्हाला आताच म्हणतो
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Dussehra Chya Hardik Shubhechha 2024
आव्हानाचे सीमोल्लछन करु या
वैचारिक परिवर्तनाचे शिखर गाठू
या दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा.
दसरा….या दिवशी म्हणे सोन वाटतात…
एवढा मी श्रीमंत नाही…
पण नशीबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली…
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच राहा…
HAPPY DASSEHRA
आला आला दसरा,
दुःख आता विसराचेहरा ठेवा हसरा,
साजरा करु दसरा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
दसरा शुभेच्छा मराठी २०२४ (Vijayadashami Shubhechha In Marathi)
सोनेरी दिवस, सोनेरी पर्व,
सोनेसी क्षण, सोनेरी आठवणी,
सोन्यासारख्या लोकांना
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..
रावणाचा सर्वनाश होवो,
श्रीराम सर्वांच्या अंत:करणात राहो,
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Dasara Wishes In Marathi
रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि
सोनेरी सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी
हा दसरा…दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Dussehra Messages In Marathi (Vijayadashami Shubhechha In Marathi)
वाईटाचा नाश होऊन तुमच्या जीवनात
भरभरून आनंद येवो हीच दसऱ्याच्या
दिवशी राम चरणी प्रार्थना
विजयादशमीच्या तुम्हाला व तुमच्या
संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा
विजयादशमीचा सण हा मोठा,
आयुष्यात तुमच्या कधी नसो आनंदाला तोटा.
रांगोळी घालूनीया अंगणी
फुलांची तोरणे बांधूनी दारी
करूनिया सोन्याची उधळणं नाती जपुया आपल्यातली
विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा
Dussehra Quotes Marathi (दसरा संदेश मराठी २०२४)
आपट्याची पाने झेंडूचा हार
दसऱ्याचा हा दिवस आहे खूपच खास
माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या
संपूर्ण परिवाराला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा
सोनेरी पहाट,सोन्याच्या दिवस,
सोन्याची उधळण होवो सोन्यासारख्या लोकांवर
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
दसऱ्याच्या दिवशी सोनं वाटण्याची प्रथा आहे
पण एवढा श्रीमंत मी नाही परंतु माझ्या
नशिबाने मला सोन्यासारखी माणसे नक्की मिळाली आहेत
सोन्यासारख्या माणसांना दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा
Happy Dasara WhatsApp Status Marathi (दसरा फोटो मराठी)
शांतिप्रिय या देशामध्ये वाईट गोष्टींचा
नाश व्हायला हवा आतंकी रावणाचे
दहन करण्यास आज रामाला पुन्हा यायला हवे
दसऱ्याच्या या शुभ दिवशी तुमच्या सर्व चिंता,
दुःख रावणासोबत जळून जावो,
तुमच्या व तुमच्या कुटुंबाला
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
दसऱ्याचा हा शुभमुहूर्त
तुमच्या व तुमच्या परिवाराच्या
आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती भरो
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Dasara Wishes In Marathi For Love
प्रेम हे एकमेकांसाठी जगणं आहे हे तू सांगीतलस,
काळाच्या ओघात कळलच नाही. आयुष्य कसं कुठे बदललं, तू भेटलास आणि पुन्हा जगावसं वाटलं. वचन देते एका सुखी कौटुंबिक आयुष्याची तुझी सहचारिणी असेन.
दसऱ्याच्या शुभेच्छा