Dussehra Wishes In Marathi दसरा शुभेच्छा 2024

By
On:
Follow

Happy Dussehra Wishes Marathi: दसरा हा भारतीय संस्कृतीतील प्रमुख सणांपैकी एक आहे, जो दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमीला साजरा केला जातो. यावर्षी, दसरा आज म्हणजेच 12 ऑक्टोबर 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी भगवान राम आणि देवी दुर्गेची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार, या दिवशी देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाचा वध केला आणि प्रभू श्रीरामांनी रावणाचा पराभव केला. त्यामुळे या सणाला विजयादशमी असे म्हणतात, ज्याचा अर्थ ‘विजयाचा दहावा दिवस‘ आहे.

Dussehra Wishes In Marathi

1. जल्लोष विजयाचा..
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त
सण हा दसऱ्याचा.
दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा

2. दसऱ्याचा हा पवित्र सण
तुमच्या घरात अपार आनंद आणो
भगवान श्रीराम तुमच्यावर
व तुमच्या परिवारावर
सुखाचा वर्षाव करोत
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा

3. आला आला आला दसरा,
सोनं एकमेकांस वाटण्याचा..
उणे वाईट दहन करून,
फक्त आनंद लुटण्याचा..
हॅप्पी दसरा !

4. उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे फक्त
आनंद वाटण्याचा तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची जपू नाती मना मानंची…!

5. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवासाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारख्या लोकांना

6. अधर्मावर धर्माची विजय,
असत्यावर सत्याची विजय,
बुराईवर अच्छाईची विजय,
पापावर पुण्याची विजय.
दसऱ्याच्या शुभेच्छा!

7. साडेतीन मुहूर्तांपैकी एक,
दसरा हा सण विजयाचा..
देवीने केला वध असूराचा,
दिन पराक्रमाचा, पौरुषाचा
दसरा व विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा!

8. दसऱ्याचा उत्सव असो
विजयाचा आणि आनंदाचा,
जीवनात कायम सद्गुणांचा प्रकाश राहो.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

9. झेंडूचे तोरण आज लावा दारी,
सुखाचे किरण येऊ दे घरी,
पूर्णा होऊ दे,
तुमच्या सर्वा इच्छा विजया
Happy Dussehra Wishes

10. आपट्याची पान, झेंडूची फुल,
घेऊन आली विजयादशमी
दसऱ्याच्या शुभ दिनी सुख,
समृद्धी नांदो तुमच्या जीवनी
दसरा शुभेच्छा 2024

For Feedback - feedback@speaks.co.in

Leave a Comment